⚡MSRTC News: एसटी महामंडळाच्या ताफ्यात 1,300 नवीन बसेस; 1 जानेवारीपासून सेवेत दाखल
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
महाराष्ट्रातील जनतेला नवीन वर्षाची भेट म्हणून MSRTC 1 जानेवारी 2025 रोजी आपल्या ताफ्यात 1,300 नवीन बसेस समाविष्ट करणार आहे. राज्य परिवहन सेवा वाढवणे आणि सुरक्षित, आरामदायी प्रवास सुनिश्चित करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.