⚡पुण्यात सरकारी कार्यालयातही जाताना दुचाकी स्वारांना हेल्मेट नसल्यास दंड होण
By Dipali Nevarekar
महाराष्ट्रात आता पोलिस अधीक्षकांसह सर्व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना मोटार वाहन कायद्यांतर्गत हेल्मेट नसलेल्या दुचाकी वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले गेले आहेत.