⚡अक्षय शिंदे याच्या आईचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेकांवर मानहानीचा दावा
By टीम लेटेस्टली
बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या आई अलका शिंदे यांनी बिनशर्त माफी आणि शेकडो कोटी रुपयांच्या नुकसानी भरपाईसाठी मॅजिस्ट्रेट कोर्ट आणि मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.