महाराष्ट्र

⚡मान्सून पुढच्या काहीच दिवसात केरळात, महाराष्ट्रात कधी? कसे असेल राज्यातील हवामान? घ्या जाणून

By टीम लेटेस्टली

भारतात मान्सून केरळ (Kerala) मार्गे दाखल होतो. पुढे तो महाराष्ट्र आणि देशभरातील इतर राज्यांमध्ये दाखल होतो. यंदाही मान्सून पुढच्या अवघ्या चार दिवसांमध्ये केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. यंदाचा मान्सून सर्वसाधारण सामान्य राहण्याची शक्यता, असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

...

Read Full Story