महाराष्ट्र

⚡Monsoon Updates: वरुणराजा परतला, बळीराजा हरकला; जाणून घ्या पावसाची राज्यभरातील स्थिती

By अण्णासाहेब चवरे

शनिवार (20 जुलै 2019) पासून पावसाने राजधानीचे शहर मुंबई आणि उर्वरीत महाराष्ट्रात विविध ठिकाणी पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. त्यामुळे राज्यात सध्या वरुणराजा परतला बळीराजा हरकला अशी स्थिती पाहायला मिळत आहे. जाणून घ्या पावसाची राज्यभरातील स्थिती.

...

Read Full Story