महाराष्ट्र

⚡मान्सून 5 जून रोजी गोव्यात दाखल होऊन 6 जूनपर्यंत कोकणात पोहोचणार

By Amol More

मान्सून साधारणपणे 1 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होत असतो, परंतू यंदा मान्सून एक दिवस आधीच म्हणजे 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे.

Read Full Story