⚡MoneyEdge Group: EOW कडून 28 कोटींच्या पॉन्झी योजनेतील दोन भागीदारांना अटक
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Mumbai Ponzi Scheme: मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने 28 कोटी रुपयांच्या पॉन्झी योजनेत दोन भागीदारांना अटक केली. 100 हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक; फसवणूक 100 कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते.