⚡CBI ने टाकला प्रताप सरनाईकांच्या फार्म हाऊसवर गुप्तता पाळत छापा
By टीम लेटेस्टली
नोव्हेंबर महिन्यात जेव्हा प्रताप सरनाईक यांना पहिल्यांदा ईडीची नोटीस मिळाली तेव्हापासूनच सरनाईक यांनी या प्रकरणामध्ये चौकशीला सामोरं जाणार आणि संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं बोलून दाखवलं होते.