महाराष्ट्र

⚡मनसेचा आज 17वा वर्धापन दिन

By टीम लेटेस्टली

आता 'नव्या आयुधांसह... नवनिर्माण सज्ज' म्हणत मनसैनिक पुन्हा सज्ज झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसैनिकांना आज ठाण्याच्या गडकरी रंगायतन मधून संबोधित करणार आहे. संध्याकाळी 6 वाजता त्यांच्या भाषणातून ते मनसैनिकांना कोणता संदेश देणार याकडेही सार्‍यांचे लक्ष लागले आहे.

...

Read Full Story