मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज (17 एप्रिल) पुणे (Pune) येथे पत्रकार परिषद घेत आहेत. नेहमीप्रमाणे याही पत्रकार परिषदेबद्दल मोठी उत्सुकता आहे. विशेष म्हणजे पत्रकार परिषदेच्या ठिकाणी मोठे स्क्रिन लावण्यात आल्याने उत्सुकता वाढली आहे. राज ठाकरे आज पुन्हा एकदा 'लाव रे तो व्हिडिओ' (Lav Re Toh Video) मूडमध्ये असल्याची चर्चा आहे.
...