⚡आमदार अनिल बाबर यांनी मंंत्रिपदाचा विषय नशिबावर सोडला, कार्यकर्त्यांना मात्र अपेक्षा कायम
By टीम लेटेस्टली
जर जिल्ह्याच्या नशिबात असेल तर मंत्रिपदही मिळून जाईल, असेही म्हटले आहे. त्यामुळे आमदार बाबर यांनी सूचक वक्तव्य तर केले आहे. परंतू, त्यात कोणतीही निश्चिती नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांना मात्र या वेळी तरी अनिलभाऊ यांना मंत्रिपद मिळेल अशी आशा आहे