maharashtra

⚡प्रेमभंग झाल्याने व्याकूळ तरुणाचा लग्नात मोडता, तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

By टीम लेटेस्टली

लग्नाचा मुहूर्तही निघाला. तरुणीचे लग्न ठरल्याचे समजताच तरुण नैराश्येत गेला. तरुणीच्या एकतर्फी प्रेमात असलेल्या आरोपीने सदर तरुणीचे एकत्र काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आणि त्यावर 'मिसींग लव्ह' (Missing Love) असेही लिहीले. दरम्यान, घडल्या प्रकाराची माहिती तरुणीच्या नातेवाईकांना कळताच त्यांनी सायबर पोलिसांशी संपर्क साधला.

...

Read Full Story