By अण्णासाहेब चवरे
मीरा भाईंदर महापालिका सभागृहात एकूण 95 नगरसेवक आहेत. पक्षीय बलाबल पाहता त्या नगरसेवकांची संख्या भाजप - 61, शिवसेना - 22, काँग्रेस आघाडी - 12 अशी आहे.