maharashtra

⚡आता सरकारी शाळांच्या माध्यान्ह भोजन कार्यक्रमात मुलांना मिळणार नाही अंडी आणि साखर; महाराष्ट्र सरकारने थांबवला निधी

By टीम लेटेस्टली

आता अंड्यांच्या जागी अंडा पुलाव, तांदळाची खीर आणि नाचणी सत्व असे पदार्थ देण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. मात्र जर अंडी आणि साखर द्यायची असेल तर त्यासाठी सरकार निधी देणार नाही, शालेय व्यवस्थापन समितीस शक्य असल्यास ते असे पदार्थ मुलांना देऊ शकतील.

...

Read Full Story