⚡मुंबई मध्ये पहा म्हाडाच्या घरांसाठी आगामी लॉटरी कुठे?
By Dipali Nevarekar
मुंबई मध्ये म्हाडाच्या घरांची लॉटरी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यात निघणार आहे. 5-6 हजार घरांचा यामध्ये समावेश असणार असून ही घरं म्हाडाकडून विक्रोळी, गोरेगाव, बोरिवली भागात उपलब्ध करून दिली जाणार आहेत.