⚡14 ऑक्टोबर 2021 रोजी म्हाडातर्फे निघणार कोकण मंडळामार्फत 8,205 सदनिकांसाठी सोडत
By टीम लेटेस्टली
म्हाडाच्या (MHADA) कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळामार्फत 8,205 सदनिकांसाठी सोडत काढण्यात येणार आहे अशी माहिती गृहनिर्माणमंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईतील त्यांच्या शासकीय निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली