महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) मुंबई मंडळ आज, मंगळवार, 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता 2030 घरांसाठी लकी ड्रॉ जाहीर करणार आहे. मुंबईत राहणारे लोक म्हाडाचे घर घेण्याचे स्वप्न पाहतात. म्हाडाचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
...