⚡MHADA Lottery Registration Process: म्हाडा लॉटरी, नोंदणी प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रे
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Mhada Application Process: म्हाडा लॉटरी आपणासही लागावी आणि मुंबई, पुणे, नाशिक यांसह अपेक्षीत ठिकाणी आपलेही घर व्हावे ही अनेकांची इच्छा. इच्छा फलद्रुप होण्यासाठी नोंदणी सुरू करण्यापूर्वी लागणाऱ्या गोष्टींची यादी आणि कागदपत्रे, घ्या जाणून.