maharashtra

⚡MHADA Housing Scheme 2025: म्हाडाचे घर घेण्याची संधी! ‘Book My Home’ पोर्टलद्वारे करा ऑनलाइन अर्ज; 13,395 सदनिका उपलब्ध

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Maharashtra Housing News: म्हाडाच्या कोकण मंडळाने विरार, पनवेल आणि ठाणे येथील 13,395 न विकल्या गेलेल्या फ्लॅटसाठी ‘बुक माय होम’ पोर्टल सुरू केले आहे. नागरिक आता रिअल टाइममध्ये फ्लॅट निवडू शकतात. ऑनलाइन अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या.

...

Read Full Story