कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या संक्रमणामुळे दहावी बोर्डाची परीक्षा (SSC Exam) रद्द करण्यात आली आहे. राज्य सरकार यावर्षी अंतर्गत मूल्यमापनावरून दहावीच्या विद्यार्थ्यांना गुण देणार आहे. अकरावी प्रवेशासाठी परीक्षा घेता येत असतील मग, दहावीच्या परीक्षा का घेता येत नाहीत? अशी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दाखल करण्यात आली होती.
...