⚡मारकडवाडी येथील बॅलेट पेपर मतदान प्रक्रिया स्थगित, प्रशासनाच्या दबावामुळे गावकऱ्यांचा निर्णय
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
मारकडवाडी बॅलेट पेपर मतदान प्रक्रिया अखेर स्थगित करण्यात आली आहे. प्रशासनाने घेतलेली ताठर भूमिका आणि पोलिसांनी कायद्याचा धाक दाखवत गावाला आणलेले पोलीस छावणीचे स्वरुप, या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला.