maharashtra

⚡ दुकानांवरील पाट्या मराठीमध्ये करण्यासाठी व्यापारी संघटनेने मागितली सहा महिन्यांची मुदत

By टीम लेटेस्टली

मुंबईतील सर्व दुकानांवर देवनागरी लिपीत मराठी साइनबोर्ड प्रदर्शित करणे अनिवार्य आहे. मराठी भाषेतील अक्षरांचा फॉन्ट आकार ठळकपणे दिसला पाहिजे आणि साईनबोर्डवर वापरल्या जाणार्‍या इतर भाषांच्या फॉन्टपेक्षा तो मोठा असावा, असेही यात नमूद करण्यात आले आहे.

...

Read Full Story