maharashtra

⚡Urmila Kanetkar News: कांदिवली येथील कार अपघातात उर्मिला कोठारे-कानेटकर जखमी, एकाचा मत्यू, दोघांना दुखापत

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे-कानेटकर मुंबईतील कांदिवली येथे एका कार अपघातात जखमी झाल्या. या घटनेत एका मेट्रो कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

...

Read Full Story