maharashtra

⚡ॲट्रॉसिटी कायद्यावरील टिप्पणीवरुन अभिनेत्री Ketaki Chitale हिच्याविरोधात गुन्हा दाखल

By अण्णासाहेब चवरे

मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिच्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल झाला आहे. ॲट्रॉसिटी कायदा (Atrocities Act) वापरुन दाखल गुन्ह्यांबाबत ‘ब्राह्मण एक्य परिषद’ परिषदेत मंचावरुन केलेल्या वक्तव्यावरुन ती वादात सापडली आहे.

...

Read Full Story