मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले असतानाच आता खुद्द जरांगे पाटील यांनाच उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) नोटीस बजावली आहे. या नोटीशीमध्ये आंदोलन पूर्णपणे शांततामय मार्गाने होईल, त्यात कोणत्याही प्रकारे हिंसाचार होणार नाही, आंदोलनाला हिंसक वळण लागणार नाही, याची जबाबादी घेणार का? असा सवाल विचारण्यात आला आहे.
...