महाराष्ट्र

⚡Maratha Reservation: आरोग्य विभागातील भरती संदर्भात राज्य सरकारचा मराठा समाजाला दिलासा

By अण्णासाहेब चवरे

रज्य सरकारच्या ग्राम विकास विभागाने आरोग्य भरती संदर्भात आदेश काढला आहे. या आदेशाला अनुसरुन मार्च 2019 मध्ये एक जाहीरात देण्यात आली होती. या जाहीरातीनुसार राज्यात या विभागात एकूण 13000 रिक्त पदे भली जाणार आहेत. राज्य सरकारने सवलत दिल्याने ही भरती EWS आरक्षणातून केली जाणार आहे.

...

Read Full Story