महाराष्ट्र

⚡ 'जय मराठा, जय बांग्ला' ममता बॅनर्जी यांची घोषणा; आदित्य ठाकरे, संजय राऊत यांचीही घेतली भेट

By अण्णासाहेब चवरे

पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) पक्षाच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर (Mamata Banerjee in Maharashtra) आहेत. आज (30 नोव्हेंबर) त्यांचे मुंबई येथे आगमन झाले. ममता बॅनर्जी यांनी आज मुंबई सिद्धिवीनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

...

Read Full Story