⚡Malegaon Sugar Factory Election: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी आज मतदान; चौरंगी लढत, पवार काका पुतण्यात प्रतिष्ठेची लढाई
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
बारामती (Baramati) तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक (Malegaon Cooperative Sugar Factory Election) पार पडत आहे. या निवडणुकीसाठी मतदान (Malegaon Voting) आज (22 जून) सकाळपासून सात वाजलेपासून, सुरु झाले आहे.