⚡Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत मोठा घोटाळा उघड; 2,652 सरकारी कर्मचारी महिलांनी घेतला लाभ, 3.58 कोटी वसूल केले जाणार
By Prashant Joshi
या घोटाळ्याची पोलखोल 1.20 लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या आधार तपासणीतून झाली, जिथे 2,652 कर्मचारी अपात्र आढळले. सरकारने या कर्मचाऱ्यांचे पेमेंट थांबवले असून, वसुली प्रक्रिया सुरू केली आहे.