महाराष्ट्र

⚡गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिरातींसोबत क्यूआर कोड बंधनकारक; 1 ऑगस्टपासून नियम लागू

By टीम लेटेस्टली

उल्लेखनिय असे की, मार्चच्या अखेरीपासून, महारेराने महारेराकडे नवीन नोंदणी केलेल्या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांना नोंदणी पत्रासह प्रकल्पांच्या एकूण तपशीलांसह एक QR कोड जारी करण्यास सुरुवात केली आहे. महारेराकडे नोंदणीकृत जुन्या प्रकल्पांसाठी महारेराने QR कोडही उपलब्ध करून दिले आहेत.

...

Read Full Story