⚡राज्यात तापमान वाढले असतानाच काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
भारतीय हवामान विभागाने (IMD Weather Forecast) या बदलांची नोंद घेताना महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर दुसऱ्या बाजूला काही जिल्ह्यांमध्ये वातावरणातील उष्मा वाढल्याने उष्णतेच्या लाटेचा संभवही व्यक्त केला आहे.