maharashtra

⚡राज्यात अवकाळी पावसाची चिन्हे, पुढचे 24 तास महत्त्वाचे, हवामान खात्यानेही दिला इशारा

By टीम लेटेस्टली

मान्सून (Monsoon) लवकरच दाखल होण्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. असे असले तरी राज्यावर असलेले अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) ढग अद्यापही दूर होण्याची कोणतीच चिन्हे नाहीत. हवामान विभागानेही काहीसा असाच अंदाज (Maharashtra Weather Forecast) व्यक्त केला आहे. हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे की, राज्यातील बहुतांश भागांमध्ये आज पावसाची शक्यता आहे.

...

Read Full Story