⚡Maharashtra Weather Update: कोकण कोरडा, विदर्भात वादळी वारे आणि वीजा; काही जिल्ह्यांत हलका पाऊस; जाणून घ्या हवामान अंदाज
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
IMD Weather Forecast: भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) ने कोकण आणि मुंबईसाठी कोरडे हवामानाचा अंदाज वर्तवला आहे, तर विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात येत्या काही दिवसांत वादळ, सोसाट्याचा वारा आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.