By Dipali Nevarekar
मराठवाड्यामध्ये आज हलक्या सरींचा अंदाज आहे. त्यामुळे जोरदार सरी नसल्या तरीही शेतकर्यांनी पिकांचं रक्षण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.