⚡महाराष्ट्र अनलॉक वर मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे अपडेट्स
By टीम लेटेस्टली
महाराष्ट्र अनलॉक मध्ये दुकानदार, व्यापारांना दिलासा मिळेल पण मुंबई लोकल मध्ये सर्वसामान्यांना प्रवेशासाठी करावी लागणार प्रतिक्षा असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले आहेत.