By Dipali Nevarekar
MAHATET 2024 साठी 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अर्ज करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. www.mscepune.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करता येणार आहे.