महाराष्ट्र

⚡भाडेकरूकडून घरमालकाची हत्या, धुळे येथील धक्कादायक घटना

By Ashwjeet Jagtap

सिगारेट ओढण्याच्या वादावरून भाडेकरूने घरमालकाची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धुळे (Dhule) शहरातील मिल परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

...

Read Full Story