नवी मुबईच्या (Navi Mumbai) ऐरोली (Airoli) परिसरातून मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. या परिसरात राहणाऱ्या दोन सख्या बहिणींनी गळफास लावून आत्महत्या (Suicide) केली आहे. पोलिसांना सोमवारी या दोघींचे मृतदेह त्या राहत असलेल्या घरात कुजलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत.
...