⚡E-rickshaws in Matheran: ई-रिक्षा चाचणीसाठी माथेरान पालिकेला राज्य सरकारचे आदेश
By टीम लेटेस्टली
थंड हेवेचे ठिकाण आणि पर्यटनस्थळ अशी ओळख असलेल्या माथेरानमध्ये आता ई-रिक्षा (E-rickshaw) धावातना दिसणार आहेत. राज्य सरकारने ई-रिक्षा चाचणी घेण्यासाठी माथेरान पालिकेला (Matheran Municipality) आदेश (Maharashtra State Government) दिले आहेत.