⚡Maharashtra SSC HSC Result Date: इयत्ता दहावी, बारावी बोर्ड परीक्षांच्या निकालाची तारीख आली पुढे
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल यंदाच्या वर्षी लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे. या परीक्षांचे निकालाची संभाव्य तारीखही पुढे आली आहे.