भाचीच्या लग्नसमारंभात पाहुण्यांसाठी तयार करण्यात आलेल्या जेवणात एका व्यक्तीने विष टाकल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. मात्र, एकाही व्यक्तीने हे जेवण खाल्लेले नसून जेवणाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पन्हाळा तालुक्यातील उतारे गावात मंगळवारी दुपारी ही घटना घडली.
...