महाराष्ट्र

⚡रत्नागिरीतील पूरग्रस्तांना दिलेले मदतीचे चेक घेतले परत, पाहा काय आहे कारण

By अण्णासाहेब चवरे

रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांनी सांगितले की, काही प्रकरणांमध्ये नागरिकांची घरे गाढली गेली होती. त्यामुळे मदतीचे चेक लाभार्थींच्या नातेवाईकांनी घेतले. मात्र, त्यांच्याकडे लाभार्थ्यांचा खातेक्रमांकच नव्हता. त्यामुळे तलाठ्यांनी हे सर्व चेक परत घेतले होते. सध्या सर्व चेक बँकांमध्ये जमा करण्यात आले आहेत,

...

Read Full Story