मुख्यमंत्र्यांनी रायगड जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला आणि पूरग्रस्तांना मदत करण्यास सांगितले. रायगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायगड पुणे रस्त्यावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. ढिगारा हटेपर्यंत पुढील काही तास वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
...