maharashtra

⚡मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला असून तो 10 ते 11 जून दरम्यान मुंबईत पोहोचेल

By Amol More

आयएमडीच्या अंदाजानुसार, कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे

...

Read Full Story