⚡Maharashtra Rain: महाराष्ट्रात 1 जूनपासून पावसाशी संबंधित घटनांमध्ये 18 जणांचा मृत्यू, 65 जण जखमी
By Prashant Joshi
भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.