By टीम लेटेस्टली
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या बंडखोरांनी महाविकास आघाडीत शिवसेनेने कॉंग्रेस, एनसीपीची साथ सोडावी अशी मागणी करत बंड पुकारलं आहे. त्यामुळे ही आघाडी टिकणार की शिवसेना भाजपा सोबत पुन्हा नवी चूल मांडणार याबाबत उत्सुकता आहे.
...