महाराष्ट्र

⚡विधिमंडळात बहुमत चाचणी घ्या, एकनाथ शिंदे गटाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान

By अण्णासाहेब चवरे

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना शिवसेनेतील बहुतांश आमदारांचा पठींबा आहे. त्यामुळे विधिमंडळात सरकार अल्पमतात आहे. हवे तर विधिमंडळात सरकारने थेट बहुमत चाचणी (Floor Test) घ्यावी असे थेट आव्हान एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारला दिले आहे.

...

Read Full Story