maharashtra

⚡सर्वोच्च न्यायालायाचा महत्त्वपूर्ण निकाल, राज्याच्या राजकारणाची दिशा बदलणार

By अण्णासाहेब चवरे

Supreme Court Judgment On Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, शिवसेना, विधानसभा उपाध्यक्षांची भूमिका, राज्यपालांचे अधिकार आणि राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीतील पक्षांतर बदी कायदा आदींच्या दृष्टीने 'मैलाचा दगड' ठरणाऱ्या खटल्याचा सर्वोच्च न्यायालयाने आज (11 मे) निर्णय दिला आहे.

...

Read Full Story