महाराष्ट्र

⚡राज्यापालांच्या आदेशाला शिवसेनेचे आव्हान, सर्वोच्च न्यायालयात याचिकेवर आज सायंकाळी 5 वाजता सुनावणी

By अण्णासाहेब चवरे

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी दिलेल्या बहुमत चाचणीच्या आदेशविरुद्ध शिवसेनेने न्यायालयात आव्हान दिले आहे. शिवसेना प्रदोत सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आजच (29 जून) सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) मान्यता दिली आहे.

...

Read Full Story