महाराष्ट्र

⚡बहुमत सिद्ध करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपालांचे पत्र- सूत्र

By अण्णासाहेब चवरे

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना पत्र दिल्याचे वृत्त आहे. राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांचे खासगी निवासस्थान मातोश्री आणि कार्यालयातही हे पत्र पाठविले आहे.

...

Read Full Story